Click to Watch in HD > ‘स्वच्छ शहर ,सुंदर शहर’ बनविण्याचा संदेश

Watch पुणे स्टेशन च्या परिसरात भिंतीवर सुमारे ३०० चित्रकारांनी आपल्या कुंचल्यातून ‘स्वच्छ शहर ,सुंदर शहर’ बनविण्याचा संदेश दिलाय नक्की काय आहे हा उपक्रम हे जाणून घेतलय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर राजुरे यांनी .

Youtube Channel / SHARP NEWS
Loading