Click to Watch in HD > AMOL MITKARI LETEST SPEACH ON BHIM JAYANTI 2018 BARSHI PART II

Watch महामानव, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या127 व्या जयंती निमित्त यशवंतराव चव्हाण सभागृहात अमोल मिटकरी यांचे प्रबोधनात्मक व्याख्यान ठेवण्यात आले होते----------------------------------------प्रतिनिधी ( बार्शी )- बार्शी येथे यशवंतराव चव्हाण भवन येथे दि 25 एप्रिल रोजी सायंकाळी 7:00 वाजता कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या वेळी प्रमुख व्याख्याते मा. अमोल मिटकरी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरी विचारांवर परिवर्तनवादी विचार प्रवाहावर हल्ला कशासाठी तसेच ज्यावेळी समाजामध्ये सनातनवादी प्रवृत्ती घेत असेल, की आम्ही म्हणतो तेच खर असं रेटून खोटं सांगण्याची जी प्रवृत्ती देशात निर्माण झाली आहे. जर तुम्ही परिवर्तनाकडे जर तुम्ही पाऊल टाकले तर तुम्हाला धर्मवेडा, धर्माची विटंबना करणारे म्हणून तुम्हाला टार्गेट केले जातेतसेच भिम कोरेगाव प्रकरणातील सत्यता, संविधानावर येणारी गदा, मराठा- बौद्ध ऐक्य, ओ.बी.सी. चळवळ, मुस्लिमांचे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातील योगदान, असिफा बलात्कार प्रकरण, बहुजन समाजाने यासाठी काय करण्याची गरज आहे या सर्व महत्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमाची सांगता सर्वांनी संविधान गीतानी कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला

Youtube Channel / ravi bokephode
Loading