Loading...
 

Click to Watch in HD > #नागराजमंजुळे #फँड्री #अकोळनेर #चड्डीपंटर ( Web Series ) Promo Episode

Watch नमस्कार मित्रांनो,स्वागत हाये तुमचं, मंडळी,(चड्डी पंटर) Web Series चा 1 ला Promo Episode आला,आन अहमदनगर च्या अकोळनेर गावातल्या पंटरला परत पाहण्यासाठी आमच्या चॅनेल ला Subscribe पण करा। मंडळी लै भारी भारी Episode येणार हायेत।अकोळनेर हे गाव नागराज मंजुळे यांच्या फँड्री पिक्चर मध्ये तुम्ही पाहिलं ।आन अख्ख्या जगात जाऊन पोहोचल।त्याच अकोळनेर गावात हे पंटर धमाल उडवणार। म्हणून पाहत राहा चड्डी पंटर Web Series।
Loading...
 
Loading